नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागातील तात्पुरत्या स्वरूपातील पदांसाठी भरती | Nashik Municipal Corporation: Recruitment

Nashik Municipal Corporation: Recruitment



नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध पदे मानधन तत्वावर भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी किमान शैक्षणिक अर्हता आणि अनुभव आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत.

नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग: तात्पुरत्या स्वरूपातील पदांसाठी भरती 2024

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण आणि अंतिम तारीख:
सर्व अर्ज सार्वजनिक वैद्यकीय विभाग, ३ रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते सायं ५.०० वाजेपर्यंत स्विकारले जातील. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ०४ ऑक्टोबर २०२४ आहे.

लिंक

जाहिरात PDF – जाहिरात PDF डाउनलोड

वेबसाईट – अधिकृत वेबसाईट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज सादर करताना आवश्यक सूचना:

  1. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत लावणे आवश्यक आहे.
  2. अर्ज दाखल करताना मूळ प्रमाणपत्रांची खात्री करणे आवश्यक आहे.
  3. पात्र उमेदवारांची यादी महानगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.


अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Leave a Comment

HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी भरती Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती