Central Bank of India Bharti | सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024: 253 जागांसाठी संधी, पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित बँकांपैकी एक आहे. या बँकेत नोकरी करणे ही अनेक तरुणांची महत्त्वाकांक्षा असते. सध्या, सेंट्रल बँकेने IT आणि इतर शाखांसाठी स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण 253 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

पदाचे तपशील आणि पदसंख्या

  • 1: SC IV – चीफ मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर – 10
  • 2: SC III – सीनियर मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) – 56
  • 3: SC II – मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) -162
  • 4: SC I – असिस्टंट मॅनेजर (IT स्पेशलिस्ट) – 25

  • ऐकून जागा: 253

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1:
  • B.E./B. Tech. (Computer Science, Computer Applications, IT, Electronics, Telecommunications, Data Science) किंवा MCA
  • 08 वर्षे अनुभव

  • पद क्र. 2:
  • कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B. Tech. किंवा MCA
  • 06 वर्षे अनुभव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पद क्र. 3:
  • कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B. Tech. किंवा MCA
  • 04 वर्षे अनुभव

  • पद क्र. 4:
  • B.E./B. Tech. किंवा MCA
  • 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: (01 ऑक्टोबर 2024 रोजी लागू)

  • पद क्र. 1: 24 ते 40 वर्षे
  • पद क्र. 2: 30 ते 38 वर्षे
  • पद क्र. 3: 27 ते 33 वर्षे
  • पद क्र. 4: 23 ते 27 वर्षे
  • वयोमर्यादेत सूट:
  • SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे
  • OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे

  • अर्ज पद्धत: ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण
  • भरती झालेल्या उमेदवारांना भारतातील कोणत्याही शाखेत नियुक्त केले जाऊ शकते.

अर्ज फी

  • General/OBC/EWS: ₹1003/-
  • SC/ST/PWD/महिला: ₹206.50/-

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2024
परीक्षेची तारीख: 14 डिसेंबर 2024

महत्त्वाच्या लिंक:

📃 जाहिरात: येथे क्लिक करा !

🌐 ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा !

🧑‍💻 अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा !

भरती प्रक्रियेचा प्रकार

  • 1. ऑनलाईन परीक्षा: उमेदवारांच्या तांत्रिक ज्ञानाची, गणितीय कौशल्यांची आणि तार्किक विचारांची चाचणी घेतली जाईल.
  • 2. मुलाखत: ऑनलाईन परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांनी सेंट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज भरताना आपले शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव पत्र आणि ओळखपत्रांची माहिती पुरवावी.

निष्कर्ष

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 ही IT आणि स्पेशलिस्ट पदांसाठी सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. आपले पात्रता निकष पूर्ण करत असल्यास वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करा आणि परीक्षेची तयारी सुरू करा.

Leave a Comment

HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी भरती Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती