NHM भरती 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती जाहीर!

WhatsApp Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मुंबई अंतर्गत 2025 साठी मोठी भरती जाहीर झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध कंत्राटी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. MBBS डॉक्टर, पेडियाट्रिशियन, सायकेट्रिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन तसेच पब्लिक हेल्थ मॅनेजर अशा विविध पदांसाठी उमेदवारांना संधी उपलब्ध आहे. एकूण 62 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी मानधन ₹17,000 ते ₹75,000 इतके राहणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 11 सप्टेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करावा. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची पद्धत आणि आवश्यक कागदपत्रे जाहिरातीत नमूद केलेली आहेत. ही भरती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये!

पदांचे नाव व तपशील

भरती संस्था: बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग
अंतर्गत योजना: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM)
भरती प्रकार: कंत्राटी पदभरती
एकूण पदे: 62

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
पद क्र. पदाचे नाव पद संख्या मासिक वेतन
1 कन्सल्टंट (Epidemiologist)  04 ₹73,500/-
2 पेडियाट्रिशियन (NBSU) 03 ₹75,000/-
3 सायकेट्रिस्ट (NCD Cell) 01 ₹75,000/-
4 पेडियाट्रिशियन / लेक्चरर (SNCU) 01 ₹75,000/-
5 मेडिकल ऑफिसर 13 ₹60,000/-
6 सिटी क्वालिटी अ‍ॅश्युरन्स कोऑर्डिनेटर 03 ₹35,000/-
7 पब्लिक हेल्थ मॅनेजर 03 32,000/-
8 स्टाफ नर्स (महिला) 21 ₹20,000/-
9 स्टाफ नर्स (पुरुष)  03 ₹20,000/-
10 लॅब टेक्निशियन 05 ₹17,000/-
11 फार्मासिस्ट 05 ₹17,000/-
Total   62  

शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी/स्पेशॅलिस्ट: MBBS + MD/DCH (अनुभवास प्राधान्य)
स्टाफ नर्स: GNM / B.Sc. Nursing + MS-CIT
लॅब टेक्निशियन: 12वी सायन्स + DLMT + महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणी
फार्मासिस्ट: D.Pharm / B.Pharm + MS-CIT
इतर पदांसाठी: MPH / MHA / MBA in Healthcare Administration

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता-
कार्यालयीन आरोग्य अधिकारी,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC),
FWMCH ऑफिस, मुंबई.

वयोमर्यादा
सामान्य प्रवर्गासाठी: 18 ते 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी: 18 ते 43 वर्षे

महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2025 (सायं. 5:30 पर्यंत)

महत्त्वाच्या लिंक्स:

जाहिरात PDF येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया
वैद्यकीय अधिकारी आणि स्पेशॅलिस्ट पदांसाठी: थेट मुलाखत
विषयाचे ज्ञान, संशोधन, नेतृत्त्व, प्रशासकीय कौशल्य आणि अनुभवावर आधारित गुणांकन
इतर पदांसाठी:
शैक्षणिक पात्रता + अतिरिक्त पात्रता + अनुभव या आधारे गुणांकन
नंतर मूळ कागदपत्र पडताळणी

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा
HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी भरती Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती