राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती 2024 – 188 पदांसाठी संधी | पात्रता, अर्ज प्रक्रिया, शेवटची तारीख, NSC Bharti

राष्ट्रीय बियाणे महामंडळात (NSC) 188 विविध पदांसाठी भरती होत आहे. कृषि क्षेत्रातील या महत्त्वाच्या संस्थेत डिप्टी जनरल मॅनेजरपासून ते विविध प्रशिक्षणार्थी पदांपर्यंत अनेक संधी उपलब्ध आहेत. यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी, सिनियर ट्रेनी, ट्रेनी (कृषि, गुणवत्ता नियंत्रण, मानवी संसाधन, मार्केटिंग इ.) यांचा समावेश आहे. या भरतीबाबत संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

पदांचे तपशील:

  1. डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) 01
  2. असिस्टंट मॅनेजर (Vigilance) 01
  3. मॅनेजमेंट ट्रेनी (HR) 02
  4. मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) 02
  5. मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) 01
  6. सिनियर ट्रेनी (Vigilance) 02
  7. ट्रेनी (Agriculture) 49
  8. ट्रेनी (Quality Control) 11
  9. ट्रेनी (Marketing) 33
  10. ट्रेनी (Human Resources) 16
  11. ट्रेनी (Stenographer) 15
  12. ट्रेनी (Accounts) 08
  13. ट्रेनी (Agriculture Stores) 19
  14. ट्रेनी (Engineering Stores) 07
  15. ट्रेनी (Technician) 21

  • ऐकून जागा: 188

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक गुण

  • पद क्र.1: डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) – 60% गुणांसह MBA (HR) / PG पदवी किंवा डिप्लोमा (Industrial Relations, Personnel Management, Labour Welfare), MSW, MA (Public Administration) किंवा LLB आवश्यक आहे. 10 वर्षांचा अनुभवही आवश्यक आहे.
  • पद क्र.2: असिस्टंट मॅनेजर (Vigilance) – MBA (HR) किंवा PG पदवी / डिप्लोमा (Industrial Relations, Personnel Management, Labour Welfare) किंवा MSW, MA (Public Administration) किंवा LLB आणि 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • पद क्र.3: मॅनेजमेंट ट्रेनी (HR) – 60% गुणांसह PG पदवी / डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HRM) आवश्यक आहे.
  • पद क्र.4: मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) – 60% गुणांसह M.Sc. (Agri.- Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics) आवश्यक आहे.
  • पद क्र.5: मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical Engg.) – 60% गुणांसह BE/B.Tech. (Electrical / Electrical & Electronics) आवश्यक आहे.
  • पद क्र.6 ते पद क्र.15: विविध पदांसाठी 12वी पास ते पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे. काही पदांसाठी अनुभव, संगणकाचे ज्ञान, इंग्रजी टायपिंग किंवा शॉर्टहँड आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

  • पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3 ते 15: 27 वर्षांपर्यंत
  • [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज शुल्क:

  • General/OBC/ExSM: ₹500/-
  • SC/ST/PWD: शुल्क नाही

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतात विविध ठिकाणी.
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन

महत्त्वाच्या लिंक:

📃 जाहिरात: येथे क्लिक करा !

🌐 ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा !

🧑‍💻 अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा !

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेचे तीन मुख्य टप्पे असतील:
  • लेखी परीक्षा: सर्व उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेला सामोरे जावे लागेल. या परीक्षेत तुमचे तांत्रिक ज्ञान, सामान्य ज्ञान, विषय आधारित प्रश्न विचारले जातील.
  • मुलाखत (Interview): लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या टप्प्यावर उमेदवारांची संभाषणकौशल्य, व्यवसायाची समज आणि तांत्रिक कौशल्ये तपासली जातील.
  • तपासणी: अंतिम निवड झाल्यानंतर, शैक्षणिक आणि वैयक्तिक कागदपत्रांची तपासणी केली जाईल.

जर आपण या भरतीसाठी पात्र असाल तर संधीचा लाभ घ्या आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळात एक उज्ज्वल करियर घडवा!

Leave a Comment

HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी भरती Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती