SBI Clerk Bharti 2025: 5180+ लिपिक पदांची मेगाभरती – पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा तारीखा

WhatsApp Group Join Now

भारतीय स्टेट बँक (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया राबवते. यंदाही SBI Clerk Bharti 2025 अंतर्गत 5180+ लिपिक पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्युनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट & सेल्स) या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार ऑनलाइन अर्ज करायचा आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे असून मागासवर्गीय उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतभरासाठी असून परीक्षाही देशभर विविध केंद्रांवर होणार आहे. अर्जाची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे. या भरतीची पूर्व परीक्षा सप्टेंबर 2025 मध्ये आणि मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2025 मध्ये होणार आहे. सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी आहे. त्यामुळे इच्छुकांनी वेळ न दवडता तयारी सुरू करावी आणि अधिकृत वेबसाइटवरून अर्ज दाखल करावा.

पदाचे नाव व तपशील:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔷 संस्था: भारतीय स्टेट बँक (SBI)
🔷 पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) – कस्टमर सपोर्ट & सेल्स
🔷 एकूण जागा: 5180+
🔷 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर
🔷 वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)
🔷 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
🔷 अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
🔷 अर्ज शुल्क:
  • General/OBC/EWS: ₹750/-
  • SC/ST/PWD/ExSM: शुल्क नाही
🔷 अर्जाची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2025
🔷 पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2025
🔷 मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2025

🔗 महत्त्वाच्या लिंक्स:

जाहिरात PDF येथे क्लिक करा
Online अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

🎯 तयारीसाठी महत्त्वाच्या टिप्स:

⬛ परीक्षेचे स्वरूप समजून घ्या – Prelim & Main वेगवेगळे असतात.

⬛ दररोज सराव करा – Reasoning, Quantitative Aptitude, English, GA वर लक्ष द्या.

⬛ मॉक टेस्ट द्या – वेळ व्यवस्थापनासाठी Regular मॉक टेस्ट अत्यंत आवश्यक.

⬛ पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवा – Exam Pattern व समज वाढेल.

⬛ Daily current affairs वाचा – बँकिंग, आर्थिक घडामोडी महत्वाच्या असतात.

⬛ नोट्स तयार करा – छोट्या टिप्स व Shortcut Tricks लिहून ठेवा.

⬛ वेळेचे योग्य नियोजन करा – प्रत्येक विषयाला वेळ द्या.

⬛ Confidence ठेवा आणि निरंतर अभ्यास करा – सातत्य ठेवा.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा
HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 234 जागांसाठी भरती Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 जागांसाठी भरती