इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात (ITBP) 526 विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीबाबत संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि महत्त्वाच्या तारखा याबाबत खालील सविस्तर माहिती दिली आहे.
पदाचे नाव आणि तपशील
- 1. सब इंस्पेक्टर (Telecommunication) 92
- 2. हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) 383
- 3. कॉन्स्टेबल (Telecommunication) 51
- ऐकून जागा: 526
शैक्षणिक पात्रता:
- 1. सब इंस्पेक्टर (Telecommunication)
- B.Sc (Physics, Chemistry, Mathematics / IT / Computer Science / Electronics and Communication / Electronics and Instrumentation) किंवा
- BCA किंवा
- B.E. (Electronics and Communication / Instrumentation / Computer Science / Electrical / IT)
- 2. हेड कॉन्स्टेबल (Telecommunication)
- 45% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Mathematics विषयांसह) किंवा
- 10वी उत्तीर्ण + ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा
- 10वी उत्तीर्ण + डिप्लोमा (Electronics/ Communication/ Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
- 3. कॉन्स्टेबल (Telecommunication)
- किमान 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा: (14 डिसेंबर 2024 रोजी):
- पद क्र.1 (सब इंस्पेक्टर): 20 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).
- पद क्र.2 (हेड कॉन्स्टेबल): 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).
- पद क्र.3 (कॉन्स्टेबल): 18 ते 23 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत: ऑनलाईन
अर्ज शुल्क:
- SC/ST/ExSM/महिला: कोणतेही शुल्क नाही.
- General/OBC/EWS:
- पद क्र.1: ₹200/-
- पद क्र.2 आणि 3: ₹100/-
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2024.
परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल.
महत्त्वाच्या लिंक:
📃 जाहिरात: येथे क्लिक करा !
🌐 ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा !
🧑💻 अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा !
निवड प्रक्रिया
1. लेखी परीक्षा: शैक्षणिक पात्रतेनुसार लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत तांत्रिक ज्ञान, सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी व भाषा संबंधित प्रश्न असतील.
2. शारीरिक चाचणी: उमेदवारांच्या शारीरिक तंदुरुस्तीची तपासणी केली जाईल. यात उंची, वजन, छातीची माप, धावणे, लांब उडी व इतर शारीरिक क्षमता तपासली जाते.
3. तांत्रिक चाचणी: टेलीकम्युनिकेशन विभागासाठी निवड होत असल्याने उमेदवारांची तांत्रिक कौशल्ये तपासली जातील.
4. मुलाखत: शेवटी, निवडलेले उमेदवार मुलाखतीसाठी बोलावले जातील.
5. वैद्यकीय तपासणी: मुलाखतीनंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल, ज्यात शारीरिक तंदुरुस्तीचे सर्व निकष पूर्ण होणे आवश्यक आहे.
ITBP मधील करिअरचे फायदे
ITBP मध्ये काम करणे म्हणजे देशसेवा करण्याची अनमोल संधी. या सेवेमुळे विविध प्रकारच्या अनुभवांचा लाभ मिळतो. ITBP मध्ये सन्मान, प्रतिष्ठा आणि विविध फायदे मिळतात. निवड झालेल्या उमेदवारांना उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक विकास होतो. भारताच्या संरक्षण व्यवस्थेत असणाऱ्या या सेवेमुळे राष्ट्राच्या संरक्षणात मोठा सहभाग नोंदवण्याची संधी मिळते