MAHA TET 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज सुरू | पात्रता, फी व महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या
शिक्षक हा समाज घडवणारा शिल्पकार मानला जातो. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते, म्हणूनच शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता व …